माझी आठवीत गेलेली लेक, पढु ेजाऊन कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे यावरून सतत सभ्रं मात असायची. तव्ेहा मी ठरवलेकि , तिने वि विध क्षेत्रातील लोकांशी करिअर बाबत गप्पा माराव्यात आणि त्यांच्या कडूनच त्यांच्या करिअरसाठी लागणारे शिक्षण गुण स्कोप आण वि वि ध आव्हाने अशा प्रश्नांवर माहिती मिळवावी. तर अशा या गप्पांतनू ‘गप्पा करि अरच्या’ या पाॅडकास्टने जन्म घेतला. या पॉडकास्ट च्या वि वि ध भागांच्या लिकं दिलेल्या आहेत.मलुांनी मलुांसाठीच मारलेल्या या गप्पा आहेत. त्यातनू त्यांना त्यांचे करिअर निवडण्यासाठी निश्चितच मदत होईल अशी आशा आहे.
https://youtu.be/2CY2I1jGw0c